civil hospital latest marathi news esakal
नाशिक

Nashik News : प्रशिक्षणार्थी परिचारिकेचा आत्महत्त्येचा प्रयत्न?

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेने कपडे धुण्याची पावडर सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती मध्यम असल्याची नोंद पोलिस चौकीत आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे. (civil hospital trainee nurse suicide attempt by eatin washing soda Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रार्थना निवृत्ती कोल्हे (२०) असे प्रशिक्षणार्थी परिचारिकेचे नाव आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात नर्सिंग महाविद्यालयाचे वसतिगृह आहे. प्रार्थना हिने मंगळवारी (ता.२) सायंकाळी कपडे धुण्याच्या पावडरीचे सेवन केले होते.

तिला बुधवारी (ता.३) दुपारी चार वाजेच्या सुमारास त्रास होऊ लागला. तिच्या वडिलांना माहिती मिळताच त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला की अन्य काही कारणाने तिने पावडरचे सेवन केले याचा तपास पोलिस चौकशीतून समोर येईल.

दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात उलटसुलट चर्चा सुरू असून, प्रशिक्षणार्थी परिचारिकेने तणावातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा का अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT