eknath shinde & dadaji bhuse esakal
नाशिक

Construction Engineers Transfer : बांधकाम अभियंत्यांच्या बदल्यातही मुख्यमंत्र्यांना शिफारशींसाठी साकडे

सकाळ वृत्तसेवा

Construction Engineers Transfer : आतापर्यंत केवळ उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यात मंत्र्यांच्या शिफारशी घेतल्या जात असल्याचा चर्चा होत्या पण आता अभियंत्यांच्या बदल्यामध्येही थेट मुख्यमंत्र्यांच्या शिफारशी घेतल्या जात आहे. M Shinde asked for recommendations in transfer of construction engineers by dada bhuse nashik news)

बदल्यासाठी शिफारसी पत्र

बांधकाम विभागात अभियंत्यांच्या बदल्या रद्द करून सोयीचे अभियंते आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे विविध मंत्र्यांच्या शिफारशी होत आहे, विशेष म्हणजे यात, काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द होण्यासाठी साकडे घातले जात आहे आणि यात महसुली विभाग बदलून सोयीचे अधिकारी आणले जात आहे.

राज्यात नाशिकसह तीन ते चार अभियंत्यांच्या बदल्या मंत्रिस्तरावर प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. नाशिकला अधीक्षक अभियंता पदासाठी गुण नियंत्रण विभागाचे अभियंता किशोर पाटील यांना अधीक्षक अभियंता पदावर नियुक्तीसाठी दस्तुरखुद्द पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आहे. त्यामुळे आता अधीक्षक अभियंते कोण हेही थेट राज्याचे मुख्यमंत्री ठरवणार असे चित्र आहे.

Associated Media Ids : NCTY23B14299

==================

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT