District Collector Gangatharan D. while taking information about the entries in the agricultural service center in the taluk on Tuesday. esakal
नाशिक

Nashik News: अनियमिताबद्दल कृषी निविष्ठा केंद्रांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत निफाड तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना अचानक भेट दिली.

कृषी निविष्ठांचा पुरवठा सुरु असल्याची खात्री केली. (Collectors notice to take action against agricultural input centers for irregularities Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच अनियमितता करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्री केंद्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्ह्यातील खते-बियाणे, कीटकनाशक उपलब्धतेपासून गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ या क्रमांकाच्या मोबाईल व्हॉटसॲपवर ती नोंदवावी, असे श्री. सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या; बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

Solapur Politics: सुधीर खरटमल राष्ट्रवादीत; ज्येष्ठ नेते बळीराम साठेंचा लवकरच प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच सोलापूर दौऱ्यावर

Magician Shamsundar: इंस्टाग्रामचा लाडका जादूगार शामसुंदर काका ‘अदृश्य’… ८४व्या वर्षी मागे ठेवून गेले हसू अन् जादूच्या आठवणी

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन गैरव्यवहार; सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबित, चौकशीसाठी समिती नेमली

Stomach Health: समोसा किंवा पाणीपुरी नाही तर 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते गॅस आणि अपचन, गॅस्ट्रोलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT