नाशिक

आंदोलन क्रूर पद्धतीने चिरडले

CD
NSK26H33702 जळगाव : जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत बोलताना महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप. शेजारी जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील आदी. ----------- अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी एकत्र या जळगावला काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्र सहप्रभारी संदीप यांचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : देशात युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, मतांची चोरी होत आहे आणि विद्यार्थ्यांची आंदोलने क्रूरपणे चिरडली जात आहेत. या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि १ नोव्हेंबरला दिल्लीत होणाऱ्या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी बी. एम. संदीप यांनी केले. जिल्हा व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस मुक्ती हरून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सलीम पटेल, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्‍याम तायडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, प्रदेश उपाध्यक्ष अशोक खलाणे, ज्योत्स्ना विसपुते, श्रीधर चौधरी, शहराध्यक्ष जमील शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, सरचिटणीस विजयकुमार कोसोदे आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. विजय वाणी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT