नाशिक

दंडे गोल्ड अँड डायमंड्सतर्फे दिवाळीनिमित्त विशेष सवलत

CD
फोटो -NSK26H33273 नाशिक : येथील दंडे गोल्ड अँड डायमंड्समध्ये दागिन्यांच्या खरेदीसाठी झालेली गर्दी. दंडे गोल्ड अँड डायमंड्सतर्फे दिवाळीनिमित्त विशेष सवलत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : दंडे गोल्ड अँड डायमंड्सतर्फे ११ ऑक्टोबरपासून १५ नोव्हेंबर या कालावधीत विशेष सणासुदीची ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५० टक्क्यांपर्यंत सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट अशा आकर्षक सवलती ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर दंडे गोल्ड अँड डायमंड्सच्या नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर येथील शाखांमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नवीन दागिने खरेदी करणे, कुटुंबीयांना भेटवस्तू देणे तसेच शुभमुहूर्तावर सोन्याची खरेदी करणे यासाठी ग्राहकांकडून सराफी पेढ्यांना पसंती दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दंडे गोल्ड अँड डायमंड्समध्ये विविध प्रकारच्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक डिझाइन्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार दागिन्यांची निवड करता येत आहे. सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना आकर्षक सवलतींचा लाभ घेण्याची संधी मिळत असल्याने ग्राहकांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas : "अण्णा, आमच्या लग्नाचं बघा; नोकरी लागेपर्यंत मानधन द्या!"; महायुतीच्या प्रचारसभेत पदवीधर तरुणाची आमदार सुरेश धसांकडे भावनिक साद..!

IND vs NZ 1st T20I : २७ धावांत ४ विकेट्स... संजू सॅमसनचे वादळ दुर्दैविरित्या थांबले अन् टीम इंडियाच्या गटांगळ्या; तिलक, इशान यांनी विश्वास तोडला... Video

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

Viral Video: आईच्या कुशीत मस्ती करणारे वाघाचे बछडे; ताडोबाच्या जंगलातील मायेचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

Thyroid Diet Tips: थायरॉईडच्या रुग्णांनी खाण्यापूर्वी विचार करा! 'या' पदार्थांबाबत डॉक्टर काय सांगतात?

SCROLL FOR NEXT