For a deadly attack Husband sentenced to forced labor in Nashik 
नाशिक

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पतीला सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसंस्था

नाशिक पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने गळ्यावर वार करीत ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नितीन वेल्हाळ (रा. समर्थनगर, तपोवन रोड, काठे गल्ली) असे आरोपीचे नाव असून, 26 जुलै 2018 ला ही घटना घडली होती

पीडितेच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिसांत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. 26 जुलै 2018 च्या मध्यरात्री आरोपी नितीन वेल्हाळ व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करीत ठार करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस. आर. साबळे यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांच्यासमोर चालले. सरकारी पक्षातर्फे ऍड. सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी नितीन वेल्हाळ याला एक वर्ष सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड; दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार आय. एस. पिरजादे, महिला पोलिस के. एस. महाले यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

Supreme Court: पती दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये? पत्नीने मागितले कॉल रेकॉर्ड; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi Live Update: वर्गात शिकत असताना साप शिरला; विद्यार्थ्यांमध्ये घबराट

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे रुग्णालयात तरीही 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत

Anjanari Ghat Accident : काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात! आंजणारी घाटात ट्रेलरचा चक्काचूर; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाला पोलिसांनी कसं वाचवलं?

SCROLL FOR NEXT