cemetery esakal
नाशिक

धक्कादायक! नाशिकमध्ये अंतिम विधीसाठी सुध्दा पैशाची मागणी; VIDEO व्हायरल

अमरधाममधील धक्कदायक प्रकार

विक्रांत मते

नाशिक : कोरोना उपचारासाठी एकीकडे रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड शोधताहेत आणि यातच नाशिक शहरांमध्ये काही अमरधाममध्ये मयतच्या नातेवाईकांकडून अंतिम विधी साठी पैशाची मागणी केली जात आहे. या सर्व प्रकाराचा VIDEO सध्या सोशल मिडियावर व्हयरल होतोय. काय घडले नेमके?

धक्कादायक! नाशिकमध्ये अंतिम विधीसाठी सुध्दा पैशाची मागणी

आजच्या घडीला संपूर्ण शहरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. प्रत्येक जण आपल्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी वणवण करून विनंती देखील करत आहे. आता नाशिक शहरामध्ये विदारक चित्र समोर येत आहे. अंतिम विधीसाठी सुद्धा नंबर लागत आहे. सर्व अमरधाम रोज फुल होत आहेत. यातच आनंदवली मध्ये सुद्धा दहा ते पंधरा मयत अंतिम विधी करण्यासाठी येत असतात. परंतु तेथील कामगार प्रत्येक अंतिम विधीसाठी चार ते पाच हजार रुपयांची मागणी करत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक संतोष गायकवाड यांना कळताच त्यांनी त्वरित या गोष्टीची शहानिशा करून संबंधित कामगाराला बोलावून त्याची कान उघाडणी केली आहे माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार तु याठिकाणी करू नको अन्यथा तुझ्यावरती कायदेशीर कारवाई करू असा सज्जड दम त्या कामगारास नगरसेवक गायकवाड यांनी दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT