election esakal
नाशिक

Deola Bazar Samiti : देवळा बाजार समितीची उद्या सभापती निवड प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Deola Bazar Samiti : येथील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक मंगळवारी (ता. २३) दुपारी बाराला होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सुजय पोटे यांनी दिली.

सभापती व उपसभापती निवडीसाठी नामनिर्देशन वाटप, स्वीकृती, छाननी आदी प्रक्रिया सव्वा दहा ते पावणे अकरा दरम्यान तर प्रत्यक्ष निवडणूक व मतमोजणी पावणे अकरा ते पावणे बारा या वेळेत होऊन त्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे. (Deola Bazar Samiti Chairman selection process tomorrow nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासाठी या बाजार समितीच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांना सभा अजेंडा देण्यात आले आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सुजय पोटे हे असणार आहेत.

या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यातून सभापती - उपसभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT