Dharmarao Baba Atram vs Jitendra Awhad esakal
नाशिक

Dharmarao Baba Atram News: कोण जितेंद्र आव्हाड, मी नाही ओळखत : मंत्री आत्राम

‘कोण जितेंद्र आव्हाड, मी नाही ओळखत...’ असे राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘कोण जितेंद्र आव्हाड, मी नाही ओळखत...’ असे राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम म्हणाले.

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम याच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने त्याबाबत मंत्री आत्राम यांनी विचारले असता, त्यांनी थेट ओळखतच नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Dharmarao Baba Atram statement trolling jitendra awhad nashik political)

माजी मंत्री व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर एका सभेत टीका केली. त्याचवेळी त्यांनी, श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करीत असल्याचे वादग्रस्त विधान केले.

त्यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम हे विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले असता, त्यांना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत विचारण्यात आले.

त्यावेळी मंत्री आत्राम यांनी तर थेट जितेंद्र आव्हाड यांना आपण ओळखतच नसल्याचे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT