नाशिक

स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H34838 धुळे : प्रभाग-१० मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देतांना नगरसेविका सारिका अग्रवाल. सोबत प्रवीण अग्रवाल व मनपाचे कर्मचारी. --- स्वच्छता कर्मचारी हेच खरे स्वच्छता दूत --- नगरसेविका सारिका अग्रवाल; कर्मचाऱ्यांना भेटवस्तू सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ : स्वच्छता कर्मचारी हेच खरे शहराचे स्वच्छता दूत असून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजते अशा भावना प्रभाग-१८ च्या नगरसेविका सारिका अग्रवाल यांनी व्यक्त केली. प्रभाग-१८ मध्ये नगरसेविका तथा माजी महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांच्या हस्ते प्रभागातील सर्व स्वच्छता कर्मचारी, घंटागाडी व ट्रॅक्टरवरील कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी पुरुष कर्मचाऱ्यांना कपडे, महिला कर्मचाऱ्यांना साड्या, सर्व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून दिवाळी सणानिमित्त प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा सातत्याने जपली आहे. स्वच्छता कर्मचारी हेच खरे शहराचे खरे स्वच्छता दूत असल्याचे याप्रसंगी श्रीमती अग्रवाल म्हणाल्या. कार्यक्रमाला नगरसेविका चित्रलेखा परदेशी, मोहिनी गौंड, मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, स्वच्छता निरीक्षक दीपक साळवे, सुपरवायझर अश्विन अग्रवाल, अक्षय गुलदगडे, मुकादम भगवान वाघ व प्रभागातील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

SCROLL FOR NEXT