नाशिक

धुळे उपनगर पाच कोटी मंजूर

CD
राम भदाणे : KPD26B13614 --------- धुळे ग्रामीणमधील सुविधांसाठी पाच कोटी कापडणे, ता. ७ : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने धुळे ग्रामीण मतदारसंघातील व धुळे उपनगरांतील मूलभूत सोयी- सुविधांच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली. आमदार भदाणे यांनी धुळे मतदारसंघातील व धुळे शहरातील उपनगर व कॉलनीनिहाय मंजूर कामांची माहिती दिली. यात धुळे महानगरपालिका क्षेत्रातील चितोड येथे महानगरपालिकेचे सभामंडप बांधण्यासाठी ३० लाख, बोरसे नगर ओपन स्पेस येथे सभामंडप बांधण्यासाठी ३० लाख, राजाराम नगर येथे सभामंडप करण्यासाठी ३० लाख, मोराणे प्र. ल. येथे गावांतर्गत सभामंडपासाठी ३० लाख, भिवसन नगर ओपन स्पेस येथे सभामंडपासाठी ५० लाख, राजेंद्र नगर येथे सभामंडपासाठी ३० लाख, नकाणे येथे गावांतर्गत सभामंडपासाठी ५० लाख, वरखेडे गावांतर्गत सभागृह व व्यायामशाळेसाठी ५० लाख, धनदाई नगर, गोंदूर रस्त्यालगत सभामंडपासाठी ३० लाख, बिजली नगर/ गोंदूर रोड ओपन स्पेसमध्ये सभामंडपासाठी ३५ लाख, औदुंबर सोसायटी येथील ओपन स्पेसमध्ये सभामंडपासाठी ३० लाख, विद्युत प्रभा कॉलनी, भूमिका लॉण्ड्री जवळ ओपन स्पेस येथे सभामंडपासाठी ३० लाख, बाळापूर गावांतर्गत सभामंडपासाठी ३० लाख, महिंदळे येथे गावांतर्गत सभामंडपासाठी २० लाख, तर अनिरुद्ध नगर येथे सभामंडपासाठी २५ लाख. या पंधरा कामांसाठी पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exams Uncertainty News : एमपीएससीच्या अनिश्चित कारभाराने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात!

Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराची सुट्टी असतानाही बाजार का उघडतो? काय आहे मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा?

IND vs NZ 2nd ODI Live : आयना का बायना, जिंकल्याशिवाय जाईना... भारताचा नाट्यमय विजय, पावसाने वाचवले; मालिकेत आघाडी, कोण ठरला मॅच विनर?

भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

Latest Marathi News Live Update: पुण्यात कात्रज कोंढवा काकडे वस्तीमध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर, फुटपाथवर अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT