नाशिक

मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी

CD
धुळे टुडे २ साठी --- फोटो-NSK26H31191 धुळे ः जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीसह मान्यवर. --- मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजय पवार धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ ः जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजय एल. पवार यांची, तर सचिवपदी उदय तोरवणे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती झाली. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, येणाऱ्या काळात शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी मोठा लढा उभारावा लागणार आहे, त्यासाठी सर्वांनी संघटनेसाठी प्रामाणिकपणे वेळ द्यावा, असे आवाहन संघाचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी याप्रसंगी केले. धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाची अभय विद्यालयात नुकतीच बैठक झाली. श्री. पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत संघाच्या आगामी वाटचालीवर सविस्तर चर्चा होऊन नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नूतन कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष- संजय एल. पवार, सचिव- उदय डी. तोरवणे, कोशाध्यक्ष- के. आर. जाधव, उपाध्यक्ष- संजीव एच. पाटील, एस. ए. कदम, जगदीश शिंदे, के. डी. बच्छाव, विद्यासचिव- एस. के. वसईकर, सहविद्यासचिव- मोहम्मद मुर्तुझा, सहकोशाध्यक्ष- एस. डी. गिरासे, सहसेक्रेटरी- चंद्रभान पाटील, महिला प्रतिनिधी- हेमलता पाटील, संजीवनी एम. गांगुर्डे, ऑडिटर- के. व्ही. बाविस्कर, सहऑडिटर- आर. पी. पाटील, प्रसिद्धी प्रतिनिधी- राजेंद्र भदाणे, अल्पसंख्याक शाळा प्रतिनिधी- शमसुल उल हसन मोहम्मद गुफरान, पठाण इम्रान खान नझिन खान, अंशतः अनुदानित शाळा प्रतिनिधी- जयपाल देशमुख, शेखर बागूल, राम पाटील, कार्यकारिणी सदस्य ः डॉ. फारुक इस्माईल शेख, डॉ. बी. बी. पाटील, योगेश नांद्रे, लक्ष्मीकांत पाटील, विनोद बाळकृष्ण जोशी, धुळे शहराध्यक्ष- प्रवीण लाडे, धुळे तालुकाध्यक्ष-नितीन अहिरराव, साक्री तालुकाध्यक्ष- डी. एन. पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष- एम. डी. पाटील, शिरपूर तालुकाध्यक्ष- चेतन पाटील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT