नाशिक

जिल्ह्यात नऊ नोव्हेंबरला सुटी

CD
धुळे टुडे १ साठी... --- धुळे जिल्ह्यात ९ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी --- जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे सुधारित आदेश सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात ९ नोव्हेंबर २०२६ ला स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुटीत हा बदल करून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी हा सुधारित आदेश निर्गमित केला. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करून धुळे जिल्ह्यासाठी सन-२०२६ मध्ये स्थानिक सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीतील अनुक्रमांक तीननुसार ६ नोव्हेंबर २०२६ ला धनत्रयोदशीनिमित्त स्थानिक सुटी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या सुटीत बदल करून दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरला स्थानिक सुटी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी घेतला आहे. ही सुधारित स्थानिक सुटी धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू राहणार आहे. या आदेशाची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांना दिल्या आहेत. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

Gokul Chairman Election : 'नविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट दिलं, तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?'; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना सवाल, थेट पुराव्यासह उघड केली जुनी बात

Pradeep Purnekar Case: ''तुम्ही पळून गेलात, तुमच्यात हिंमत नाही..'', पूर्णेकर हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संताप, पोलिस तपासावरही आक्षेप

SCROLL FOR NEXT