नाशिक

धुळे पथदिवे मागणी निवेदन

CD
धुळे : टुडे पान २ साठी... शिल्लक बातमी -- फोटो क्रमांक : 34116 धुळे : सुरक्षेसाठी अंडरपाससह पथदिवे बसवले जावेत, या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना देताना माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन दोस्त महमद. -- सुरक्षेसाठी अंडरपाससह पथदिवे बसवले जावेत -- मुजफ्फर हुसेन यांची निवेदनातून मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ४ : मुंबई- आग्रा महामार्गावरील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तीनवरील उम्मेसलमा मर्जीद किंवा सुलतानिया मदरसा आणि साहिल हॉटेल जवळील परिसरात सुरक्षेसाठी अंडरपाससह पथदिवे बसवले जावेत, अशी मागणी शहर कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन दोस्त महमद यांनी केली. मुजफ्फर हुसेन यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देत या मागणी केली. जनहिताचासह सुरक्षेचा हा महत्त्वाचा विषय असल्याने, या पत्राची दखल घेऊन कामांना त्वरित मंजुरी देण्याची शिफारस पालकमंत्र्यांनी करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. - शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, लहान मुले तसेच वाहनधारकांची मोठी ये- जा असते. या ठिकाणी वाहनांचा वेग जास्त असल्याने व रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उम्मेसलमा मर्जीद किंवा सुलतानिया मदरसा व साहिल हॉटेलजवळ पादचारी व वाहनांसाठी अंडरपास मंजूर करून त्याचे काम तातडीने सुरू करावे. तसेच रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात हायमॅस्ट किंवा योग्य क्षमतेचे पथदिवे बसविण्याची मागणी मुजफ्फर हुसेन यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT