नाशिक

दिंडोरी तालुक्यात नवरात्र उत्सव शांततेत पार पडावा -पोलिस निरिक्षण भगवान मथुरे.

CD
पान-२ DNR26B14677 ः भगवान मथुरे ३६-२ नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा ः मथुरे ----------------- गरबा नृत्यावेळी विशेष काळजी घ्या ------------- सकाळ वृत्तसेवा दिंडोरी, ता.८ ः दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा असे आवाहन येथील पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले. तालुक्यातील सर्व नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते आदींच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग गणोरे होते. सुरवातीला गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. श्री. मथुरे पुढे म्हणाले,‘ नवरात्रोत्सव साजरा करताना सर्वांनी पोलिस खात्याची प्रथम परवानगी घेणे बंधनकारक आहे. जिथे देवी मूर्ती बसविण्यात येणार आहे, त्या जागेची निवड करताना रहदारीसाठी अडथळा निर्माण होणार नाही याची सर्व मंडळांनी काळजी घ्यावी. सीसीटीही कॅमेरे बसवावेत, सर्वांनी वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. डिजे वापरण्यासाठी परवानगी नाही. आबालवृद, लहान मुले यांची काळजी घ्यावी, गरबानृत्य करताना महिलांची विशेष काळजी घ्यावी, यासाठी प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक नेमावेत, वर्गणी जमा करताना सक्ती करू नये, उत्सवाला गालबोट लागणार नाही याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांची संपर्क साधावा. या काळात प्रत्येक मंडळाजवळ साध्या गणवेशात पोलिसांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृष्णा भोये यांनी आभार मानले. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT