नाशिक

आली दिवाळी--लोगोआली दिवाळी--लोगो

CD
टुडे ३ : ॲंकर (कोणताही एक फोटो वापरावा) NSK26H33777, NSK26H33778 जळगाव : दिवाळीत पूजनासाठी लागणाऱ्या वह्या बाजारात विक्रीसाठी. लोगो : वेध दीपोत्सवाचे... -- लक्ष्मीपूजनासाठी पारंपरिक हिशेब वह्यांना पसंती व्यापाऱ्यांमध्ये परंपरा कायम; ‘रोजमेळ, खतावणी अन् चोपडी’चा मान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : ऑनलाइन व्यवहारांच्या, मोबाईल, संगणक युगात व्यापाराचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. दुकानातील हिशेब ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला, तरी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने नवीन हिशेबवह्या खरेदी करण्याची परंपरा आजही कायम आहे. रोजमेळ, खतावणी, चोपडी, इतर हिशेबवह्या व्यापाऱ्यांसाठी केवळ व्यवहार नोंदविण्याचे साधन नाही. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात, समृद्धीची आशा व्यक्त करणारे प्रतीक ठरत आहेत. यंदा लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वह्यांची किंमत वाढली नसल्याचे सांगण्यात आले. दीपोत्सव जस जसा जवळ येत आहे. तसतशी बाजारातील गर्दी वाढू लागली आहे. दिवाळीत लक्षमीपूजनात किराणा दुकानदार, कापड व्यापारी, सराफ, घाऊक विक्रेते, लघुउद्योजक, छोट्या व्यावसायिकांकडून व्यवसायाच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या वह्या घेतल्या जातात. रोजच्या जमा-खर्चाची नोंद ठेवण्यासाठी रोजमेळ, उधारी आणि आर्थिक व्यवहारांसाठी खतावणी, तर पारंपरिक पद्धतीने हिशेब लिहिण्यासाठी चोपडी वहीचा वापर केला जातो. खालील चौकट करावी.. ------ दिवाळी शुभ मुहूर्त नक्षत्र........दिनांक, वार.............सकाळी............................दुपारी................................सायंकाळी पुष्य.........रविवार, १ नोव्हेंबर....लाभ-अमृत ९.३२ ते १२.१४.......१.४९ ते ०३.०५ शुभ.........६.०७ ते ९.०५ शुभ-अमृत ------ धनत्रयोदशी-- ....शुक्रवार, ६ नोव्हेंबर.....०८.०८ ते १०.४८ लाभ-अमृत........१२.२४ ते ०१.३९ शुभ.....० -------------- लक्ष्मीपूजन......रविवार ८ नोव्हेंबर......०९.३४ ते १२.१४ लाभ-अमृत...........१.४८ ते ३.०३ शुभ........६.०३ ते ९.०३ शुभ अमृत ----------------- बलिप्रतिपदा (पाडवा)......मंगळवार, १० नोव्हेंबर.....१०.५८ ते १.३८ लाभ-अमृत.........३.१३ ते ४.२७ शुभ.....७.३७ ते ९.०३ लाभ (वरील मुहूर्त हेच श्री गादीपूजन व श्री लक्ष्मीपूजनाचे आहेत.) ------------- चौकट.. वह्या, चोपडीची दरवाढ नाही लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या जमाखर्चाच्या सर्व प्रकारच्या वह्या, चोपडी, लेजरबुक, कॅशबुक, रोजमेळ, लेटर डायऱ्या, आर्धिया, पॉकेट डायऱ्या, मोठ्या डायऱ्या, सर्व प्रकारच्या फाइल्सच्या दरात यंदा वाढ झालेली नाही. २५ ते ४५० रुपयांपर्यंत वह्यांचा दर आहे. आम्ही बोरू व टाक मोफत देतो. - जितेंद्र वाणी, विक्रेते, जळगाव ==========

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

Marathi News Live Updates : पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई; १३ पोलिसांसह २५ जण अटकेत!

संकट येण्याआधी मिळतात संकेत? घरातील 5 गोष्टींबाबत काय सांगते चाणक्य नीती?

Smile Day: एका स्मितहास्यामुळे बदलू शकते का संपूर्ण नाते? जाणून घ्या मानवी जीवनातील 'स्मितहास्याची' जादू!

SCROLL FOR NEXT