नाशिक

चेहऱ्यावर फुलले हास्य

CD
धुळे ः टुडे २ साठी -- फोटो क्रमांक ः 34833 धुळे : कुलस्वामिनी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मिल परिसरातील गरजू महिलांना साड्या, फराळ, मिठाईचे वाटप करताना अरुणा शिरुडे, सुमन महाले, रेखा बारी आदी. -- वंचितांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य - कुलस्वामिनी संघातर्फे दिवाळीला साडी, फराळ वाटप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ : सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपत कुलस्वामिनी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मिल परिसरातील गरजू, वंचित, कष्टकरी वस्तीत ‘आधी दिवाळी तुमची, मग आमची’ हा उपक्रम राबविण्यात आला. वस्तीतील महिला व लहान मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला. संघाच्या सदस्यांनी मिल परिसरातील या वस्तीतील कुटुंबांसाठी फराळ, नवीन साड्या, मिठाई आणि लहान मुलांसाठी फटाक्यांचे वाटप केले. समाजातील गरजू घटकांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. संघाच्या अध्यक्षा अरुणा शिरुडे, उपाध्यक्ष सुमन महाले, सचिव रेखा बारी, खजिनदार शितल शेंडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व संघातील महिला सदस्य उपस्थित होत्या. नलिनी अमृतकर, सुषमा बोरसे, शोभा पिंगळे, मीनाक्षी कोठावदे, चित्रा चित्तोडकर, पुष्पजया पाटोळे, सुमन पिंगळे, सुलोचना देव, सुमनताई देव, जयश्री वाणी, भाग्यश्री पाटकर, मंगला कोठावदे, योगिनी कोठावदे, वीणा चौधरी, वैशाली वाणी, सुनंदा शिरोडे, जयश्री कुलकर्णी, चित्रा निमोणकर, हिरा खंदरकर, सुनंदा राजपूत, शशिकला हुकीरे, प्रतिभा शिरुडे, साधना पाटील, ज्योती अमृतकर, भाग्यश्री ढगे, मंगला येवले, शितल नावरकर, लता सोनवणे, मंदाकिनी जाधव, शीला अमृतकर, विवेक कुलकर्णी यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादातून रक्तरंजित हल्ला; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT