नाशिक

दृष्टीहीन, दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद

CD
NSK26H34688 जळगाव : दृष्टिहीन, दिव्यांग बांधवांना दिवाळीचे फराळ वाटप करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, उपमहापौर मनोज चौधरी, प्रतिष्ठानेच अध्यक्ष श्‍याम कोगटा, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा आदी. दृष्टिहीन, दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद शिवसेना आणि ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे मिठाई, फरसाणचे वाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि दृष्टीहीन तसेच दिव्यांग बांधवांचीही दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून शिवसेना आणि ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मिठाई व फरसाण वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, उपमहापौर मनोज चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, पप्पूशेठ लुंकड, रवींद्र नवाल, नीलेश मदानी आणि ॲड. बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्‍याम कोगटा यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना मिठाई व फरसाणचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी नगरसेवक राजू मोरे, प्रा. सतीश कोगटा, पवन ठाकूर, किरण राजपूत, रमेश माळी, सम्राट बेलदार, प्रशांत ठाकरे, अर्जुन साळुंखे, कैलास ठाकरे, संजय सपकाळे, योगेश जाधव, विजय चौधरी, रवींद्र परदेशी यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Farmer ID: ७/१२ वर नाव नसले तरी मिळणार शेतकरी ओळखपत्र; राज्यातील १.६ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Latest Marathi News Live Update: पेनटाकळीच्या पाण्यासाठी नेत्यांची धावपळ; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच..

SCROLL FOR NEXT