Deputy Commissioner Prashant Patil and his wife during ritual puja of the treasure chest on Sunday on the occasion of Lakshmi Puja in the Municipal Corporation. esakal
नाशिक

NMC Diwali Festival: महापालिकेत कोशागारातील तिजोरीचे पूजन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेत लक्ष्मीपूजनानिमित्त कोशागारातील तिजोरीचे समाजकल्याण उपायुक्त प्रशांत पाटील, दीपाली पाटील दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. (Diwali Festival 2023 Pooja of treasury in NMC nashik)

घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, मुख्य अग्निशमन दल अधिकारी संजय बैरागी, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, मिळकत व्यवस्थापक जयवंत राऊत, मुख्य वित्त व लेखाधिकारी सुरेखा जाधव, उपमुख्य लेखाधिकारी गुलाब गावित,

आयुक्तांचे स्वीय सचिव दिलीप काठे, दत्तात्रय पुंड, अजय कमोद, साहेबराव पाटील, सूर्यभान खोडे, रमेश उदावंत, महेंद्र केंदळे, गोकुळ राऊत, अनिल धोत्रे, अरुण महाले, वैभव मोटकरी, आशिष अहिरराव, अशोक तिडके, नितीन गंभिरे, श्री. कांबळे, दादाभाऊ चौरे, सुनील मोरे, विश्वास जोगी, विजय गायकवाड,

आदित्य जाधव, अरुण महाले, अरुण बटाटे, सागर पिठे, अतुल दिवेकर, मनोज गायधनी, शांताराम झुरडे, सत्यम पाटील, शिवम पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अभिषेक शुक्ल, वैभव शुक्ल यांनी पौराहित्य केले.

उपायुक्त प्रशांत पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुरेखा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT