नाशिक

स्वामीनारायण मंदिरात कार्यक्रम

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- स्वामीनारायण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम -- दिवाळी उत्सवात अन्नकूट दर्शन सोहळा -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ : येथील बी.ए.पी.एस. स्वामीनारायण मंदिर येथे ५ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह दिवाळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाची सुरुवात पाच नोव्हेंबरला गोपूजन व गोवत्स द्वादशीने सायंकाळी सहाला होईल. सहा नोव्हेंबरला सायंकाळी सातला धनत्रयोदशी, सात नोव्हेंबरला सायंकाळी सातला श्री हनुमानजी पूजन आणि आठ नोव्हेंबरला सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान शारदा पूजन व दिवाळी साजरी केली जाईल. नऊ नोव्हेंबरला सायंकाळी सातला महाआरती होईल. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण १० नोव्हेंबरला होणारे ‘अन्नकूट उत्सव दर्शन’ असणार आहे. या दिवशी दर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत खुला राहील. महाप्रसाद सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत असेल. ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान दररोज सायंकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत ‘लाइट अँड साऊंड शो’ होणार आहे. भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

Dates & Coconut Ladoo: यंदाच्या दिवाळीत फराळात बनवा हटके पदार्थ! साखरेशिवाय तयार करा खजूर-नारळाचे पौष्टिक लाडू; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल!

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंनी पुण्यात केली दिवाळी फराळाची तपासणी; लाडू हाताने कुस्करला अन्...

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

SCROLL FOR NEXT