ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

Afghanistan reach historic high in the latest ICC Men's ODI Team Rankings : आयसीसीने नुकतीच ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अफगाणिस्तानने गरुडझेप घेत श्रीलंका, इंग्लंडलाही मागे टाकले आहे.
Afghanistan Cricket Team

Afghanistan Cricket Team | ODI Team Rankings

Sakal

Updated on: 

Afghanistan achieve their highest ICC Men's ODI team ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ताजी वनडे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ताज्या अपडेटनुसार वनडे संघांच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. अफगाणिस्तानने त्याच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्रमवारी मिळवली असून इंग्लंडलाही मागे टाकले आहे.

Afghanistan Cricket Team
ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?
Loading content, please wait...