नाशिक

१३ जणांविरुद्ध गुन्हा

CD
धुळे ः टुडे ३ साठी -- विवाहितेचा छळ; १३ जणांविरुद्ध गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करणे, तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कसरावद (जि. खरगोन, मध्य प्रदेश) येथील ३३ वर्षीय महिलेच्या (ह. मु. रा. दोंडाईचा, ता. शिंदखेडा) फिर्यादीनुसार १२ फेब्रुवारी २०१२ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ऑगस्टअखेर अंकित वर्मा याने महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो निमिष, महावीर, काकू, सासू यांना पाठविला. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत निमिष याने शारीरिक संबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. २६ सप्टेंबरला स्त्रीधनाचे दागिने घेऊन जात असल्याचा व्हिडिओ केल्याच्या कारणावरून पती स्वतंत्र जैन व दीराने मारहाण केली. यात महिलेच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलालाही मारहाण झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पतीसह सासरा, सासू, दीर, काका सासरे, चुलत दीर, काकू सासू, देराणी आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

SCROLL FOR NEXT