नाशिक

डॉ. तुषार निकुंभे एमएस उत्तीर्ण

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H33873 (डॉ. तुषार निकुंभे) --- डॉ. तुषार निकुंभे ‘एमएस’ उत्तीर्ण --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : शहरातील साक्रीरोड परिसरातील रहिवासी डॉ. तुषार बळवंत निकुंभे यांनी नुकतीच एमएस (ऑर्थोपेडीक) ही उच्च पदवी वसंतराव मेडिकल कॉलेज, नाशिक येथून उत्तम गुणांनी संपादन केली. या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे. वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेचा नुकताच निकाल लागला. या परीक्षेत डॉ. निकुंभे यांनी हे यश मिळविले. डॉ. निकुंभे यांनी केईएम हॉस्पीटल, मुंबई येथून चांगल्या गुणांनी एमबीबीएस पूर्ण केले. डॉ. निकुंभे हे धुळे शहरातील जे. आर. सिटी हायस्कूलचे निवृत्त उपमुख्याध्यापक बळवंत निकुंभे व मोघण येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका वंदना निकुंभे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल धुळे एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष रवींद्र बेलपाठक, विद्यमान अध्यक्ष युवराज करनकाळ, मानद सचिव संतोष अग्रवाल, डॉ. कृष्णमोहन सैंदाणे, निवृत्त प्राचार्य पंडित निकुंभे, निवृत्त कार्यकारी अभियंता भाईदास निकुंभ, डॉ. जितेंद्र निकुंभ, डॉ. सौरभ निकुंभ, न्यू सिटी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक विलास हलकारे, मुख्याध्यापक श्री. नागरे, डॉ. हिराजी पवार, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय पवार, डॉ. प्रांजल पाटील, डॉ. महाले, प्रा. विनोद जैन, बी. डी. पाटील, राजेंद्र गुलाले, श्री. वाडेकर, नंदकिशोर शेवाळे, डॉ. तुषार निकुंभे आदींनी कौतुक केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT