fire news esakal
नाशिक

Nashik News : मद्यपी तरुणाने लावली स्वत:च्या घराला आग

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर : आराई (ता. बागलाण) येथील अंकुश पवार या मद्यपी तरुणाने आईला मारहाण करत घरातून गॅस सिलिंडरची नळी कापून राहत्या घराला आग लावून दिली.

याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drunken youth set fire to his own house Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

आराई येथील अंकुश पवार याचे लग्न जमत नसल्याने दारूच्या नशेत आई बेबीबाई पवार यांना मारहाण केली.

त्यानंतर नशेत घरातील गॅस सिलिंडरची नळी काढत घराला आग लावली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र या आगीत धान्य, संसारपयोगी वस्तु, महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT