ED raids in Nashik news Team eSakal
नाशिक

EDची नाशिकमध्ये छापेमारी? नवाब मलिक कनेक्शनची शक्यता

नवाब मलिक यांच्याशी संबंधीत काही लोकांची चौकशी असल्याची शक्यता.

सुधीर काकडे

नाशिक : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या मालमत्तेसंदर्भात नाशिकमध्ये ईडीचे (ED) धाड सत्र सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल खात्री झाली नसली तरीही, नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या भंगार मार्केट मधील काही व्यावसायिकांची चौकशी केल्याची माहिती समोर येतेय. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांचे मलिक यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. (ED raids in Nashik news)

नवाब मलिक यांच्याशी संबंधित असलेल्या काही मालमत्तांची चौकशी झाल्याची माहिती समोर येतेय. जिल्ह्यातील काही मोठ्या कंपन्यांमधील व्यवस्थापक देखील ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दुसरीकडे सक्तवसुली संचलनालयाने अॅड. सतीश उके यांच्यावर कारवाई केली आहे. पहाटे सक्तवसुली संचलनालयाची टीम नागपुरात दाखल झाली. त्यांनी उके यांच्या घरात छापेमारी सुरू केली. एका जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचं समोर आलंय. ६ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT