Online Fraud
Online Fraud esakal
नाशिक

Online Fraud News : ऑनलाइन 56 हजार 310 रुपयांची रोकड लांबविली

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : बोलण्यात गुंतवून संशयितांनी परस्पर मोबाईलच्या माध्यमातून बँक खात्याची गोपनीय (Confidential) माहिती मिळवून ऑनलाइन रकमा लांबविल्याच्या घटना घडली. (engaging person in conversation suspects obtained confidential bank account information transferred amount online nashik news)

सुनील कुमार वर्मा (रा. उत्तमनगर, सिडको) यांना १० जानेवारीला प्रीतम झा व जावेद नामक व्यक्तींचा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. बजाज फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून वर्मा यांना बोलण्यात गुंतविले.

या काळात त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्जासह गुंतवणुक योजनांची माहिती दिली. वर्मा यांना बोलण्यात गुंतवून संशयितांनी परस्पर मोबाईलच्या माध्यमातून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून ऑनलाइन रकमा लांबविल्या.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या घटनेत वर्मा यांच्या युनियन बँक खात्यातील व पत्नीच्या नावे असलेल्या कॅनरा बँक खात्यातील सुमारे ५६ हजार ३१० रुपयांची रोकड चोरट्यांनी ऑनलाइन लांबविली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT