Entry of private vehicles prohibited in revenue office nashik news esakal
नाशिक

Nashik Revenue Office : महसूल कार्यालयात खासगी वाहनांना प्रवेश बंदी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Revenue Office : नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात सध्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी असा बोर्ड लावण्यात आला आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालय हे पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. (Entry of private vehicles prohibited in revenue office nashik news)

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्याचे महसूल विभागाचे कामकाज येथे चालते. येथे एकूण 28 कार्यालय असून, पाचही जिल्ह्यातून लोक या ठिकाणी कामानिमित्त येत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी पाहता या ठिकाणी केवळ सरकारी वाहनांनाच प्रवेश देण्यात येईल, असा बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे आता महसूल कार्यालयाच्या बाहेर गाड्यांची रांगच रांग पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : देशातील गर्दीच्या ७ रेल्वे मार्गांचे चौपदरीकरण करण्यास मंजुरी

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT