bhusawal blast esakal
नाशिक

भुसावळ : विद्युत उपकेंद्रात ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट

चेतन चौधरी

भुसावळ : तालुक्यातील उपविभागीय कार्यालय ग्रामीण भुसावळअंतर्गत औद्योगिक वसाहत किन्ही येथील ३३ के. व्ही. सबस्टेशनमध्ये पोटेनशियल ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट झाल्याने दोन कर्मचारी भाजले. यात उपकार्यकारी अभियंता किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २२) दुपारी तीनच्या सुमारास घडली. अशी घडली घटना.......

दोन कर्मचारी भाजले; अधिकारी किरकोळ जखमी

किन्ही औद्योगिक वसाहत येथील ३३ के. व्ही. सबस्टेशनमध्ये तपासणी करीत असताना अचानक पोटेनशियल ट्रान्स्फॉर्मरमधून विजेचा प्रवाह अधिक प्रमाणात वाढल्याने पोटेनशियल ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट झाला. त्यामधून जास्त प्रमाणात ऑइल तेथे काम करणारे लाइनमन मच्छिंद्र लोखंडे यांच्या पाठीवर उडाल्याने पाठीमागील भाग ५० टक्के भाजला गेला आहे. तर मक्तेदाराचा कर्मचारी अमोल महाजन हे उजव्या हाताच्या कोपऱ्यापासून पंजापर्यंत भाजले गेले आहे. तसेच, उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे हे भाजलेल्या कर्मचाऱ्यास वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना या धावपळीत जमिनीवर पडल्याने किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या मानेवर व पायावर जखमा झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT