Extension till 30th April for Scholarship Examination Application Nashik News esakal
नाशिक

शिष्यवृत्ती परीक्षा अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अरूण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) पूर्ण उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Elementary Scholarship Examination) (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre-Secondary Scholarship Examination) (इयत्ता आठवी) २०२२ या परीक्षांच्‍या नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार आता इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

मुदत संपत असतांना दुसऱ्यांदा या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला राज्‍यातील सर्व जिल्‍ह्‍यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे प्रस्‍तावित आहे. त्‍याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाइन (online) विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी शनिवार (ता.२३) पासून ३० एप्रिल या कालावधीत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच शुल्‍क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २ मेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. कुठल्‍याही परीस्‍थितीत ३० एप्रिलनंतर ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाही. तसेच २ मेनंतर शुल्‍क भरता येणार नसल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे. या वाढीव मुदतीमुळे आणखी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्याची संधी उपलब्‍ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT