datyane farmer.jpg 
नाशिक

VIDEO : एकच नारा..गो कोरोना! दात्याणेचा शेतकरी करतोय स्वखर्चाने जनजागृती!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / दिक्षी : संपुर्ण जगाला ग्रासून धसका घेतलेल्या  कोरोना विषाणू संसर्गापासुन वाचवण्यासाठी शासनस्तरावरून  सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती करतातच परंतु दात्याणे ( ता निफाड ) येथील पवार एॅग्रीकल्चर नर्सरीचे मालक अनिरुध पवार हे स्वतःच्या खर्चाने गाडीला दोन भोंगे लाऊन तालुक्यात जनजागृती करत आहे निफाड तालुक्यातील जनतेत जागृती व्हावी म्हणून  गाडीवर साउंड सिस्टम बसवून काल सकाळ (शानिवार) पासून फिरायला सुरुवात केली.

गाडीला माईक सिस्टीम बसून तालुक्यात करतोय जनजागृती
आज दुपार पर्यंत सात गावे (दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे, गोंडेगाव व पिंपळस) फिरुन झाले. आणि अजून शक्य तितके गावे फिरत आहे. संपुर्ण जग संकटात आहे. सीमेवर लढणाऱ्या लष्करापासून ते मस्जीद मंदिरापर्यंत सर्वत्र मदतीचे आणि सहानुभुतीतून एकच नारा कोरोना निर्मुलन करण्यात येत आहे. परंतु अद्यापही काहींनी ग्रामीण भागात गांभीर्य घेतले नाही, यासाठी अनिरूध्द पवार निफाड तालुक्यात शनिवार पासून एकटाच जनजागृती करून लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करतो आहे. त्याच्या या स्वयंस्फूर्त कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT