Fire accident news esakal
नाशिक

Nashik News : जेलरोड येथे भंगार दुकानाला आग

निलेश छाजेड

एकलहरे : जेलरोड-एकलहरे रस्त्यावरील बोराडे चौकातील भंगार दुकान व त्यामागील गोदमास आज (ता. ८) पहाटेच्या सुमारास आग लागली. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलास कळविले त्यानंतर आठ साडे आठ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले.

त्यादरम्यान दुकान मालक नाजीम शेख व नागरिकांनी शक्य तितके भंगार गोण्या बाहेर काढता येईल तेवढ्या दुकानाबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला व आग लवकर आटोक्यात आली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT