Workers put out a fire at a paint showroom in an industrial estate esakal
नाशिक

Nashik Fire Accident : अंबड औद्योगिक वसाहतीतील पेंट शोरूमला आग

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : अंबड औद्योगिक वसाहतीतील पेंट शोरूमला गुरुवारी (ता. १५) दुपारी अचानक आग लागल्याने आगीत पेंट शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आग आटोक्यात आणण्याकरिता सिडको व अंबड अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. (Fire at paint showroom in Ambad Industrial Estate nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत अधिक माहिती अशी, की गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील ऑटोमोटिव्ह येथील एका पेंट शोरूमला आग लागली होती. सिडको व अंबड एमआयडीसीचीच्या अग्निशामक बंबांनी पाणी मारून आग विझविली.

या वेळी सिडको केंद्राचे केंद्रप्रमुख आर. ए. लाड, लिडींग फायरमन प्रमोद लहामगे, श्रीराम देशमुख, सिद्धार्थ भालेराव, वाहन चालक नंदू व्यवहारे व एमआयडीसी अग्निशामक दलाचे एस. एस. फुले, के. जी. घुगे, धुळे, ब्राह्मणकर या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

आगीत पेंट शोरूममधील संपूर्ण पत्र्याचे शेड, कलर व इतर रॉ मटेरियलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT