A fire broke out on the floor of wooden planks. esakal
नाशिक

Nashik News: लाकडी फळ्यांच्या गुदामाला आग

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : अजमेरीनगर, अंबड लिंक रोडवरील शकिल चौधरी यांच्या लाकडी फळ्यांच्या गुदामाला बुधवारी (ता.१७) रात्री अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. काही नागरिकांनी लागलीच अग्निशमन विभागास संपर्क साधला. (fire at wooden plank warehouse Nashik Latest Marathi News)

या वेळी सातपूर अग्निशमन, सिडको अग्निशमन, मुख्यालय शिंगाडा तलाव अग्निशमन व अंबड औद्योगिक वसाहत अग्निशमन केंद्राचे बंब दाखल झाले. अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवत पुढील अनर्थ टाळला. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून, सदर गुदाम जळून खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी एस. के. बैरागी, आर. एम. बैरागी, केंद्रप्रमुख सातपूर पी. बी.परदेशी, वाहनचालक आणि फायरमन यांनी परिश्रम केले. आगीत फर्निचर प्लायवुड जळून सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT