paytm.jpg 
नाशिक

पेटीएम केवायसी अपडेट करता करता त्यांनी साधला डाव...अन्

सकाळवृत्तसेवा

नाशिक : पेटीएम अ‍ॅप अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून एका अज्ञात इसमाने तिडके कॉलनीतील एका व्यक्तीला सव्वा पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. 

असा आहे प्रकार

तिडके कॉलनीतील बाजीरावनगर येथील सुपुश्य हाईट्समधील एका व्यक्तीला अज्ञात इसमाने फोन व इंटरेटद्वारे त्याचप्रमाणे घरी येऊन पेटीएम अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून २ लाख २६ हजार ११० रुपयांचे ऑनलाईन इंटरनेटचे ट्रान्झेक्शन करून आर्थिक फसवणूक केली, या प्रकरणात पोलीसांनी फिर्यादीचे नाव गोपनीय ठेवले. असून फसवणूक करणाऱ्या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे  दुसऱ्या प्रकरणात मुंबईनाका परिसरातील अभिजित जयवंतराव शिंदे (४२)यांना ही  फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत अज्ञात इसमाने पेटीएम केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे भासवून क्वीक सपोर्ट, एनी डिस्क व इतर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी व इतर तक्रारदारांचे खात्यातून परस्पर मोठी रक्कम काढून घेत फसवणूक केली. या दोन्ही प्रकरणांमध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT