Malegaon Municipal Corporation latest marathi news esakal
नाशिक

Nashik NMC News : महापालिकेकडून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. यासाठी वार्डनिहाय पथक स्थापन करण्यात आले आहेत. मिळकत धारकांच्या थकीत रक्कमेवरील व्याजात सूट दिली जात आहे.

१ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत थकबाकी जमा केल्यास व्याजात ७० टक्के, तर १ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ५० टक्के सुट देण्यात येणार आहे. (Foreclosure action by malegaon municipal corporation against Tax defaulters Nashik NMC News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

प्रभाग समिती क्रमांक १ क्षेत्रातील कलेक्टर पट्टा भागातील थकबाकीधारक मेघा शहा व इतर दोघांचे मिळकतीवरील एकूण ५ गाळे सील करण्यात आले. नियंत्रण अधिकारी सुनील खडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

कारवाईत प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, जप्ती अधिकारी रमाकांत धामणे, जयवंत पाटील, राजेश दिवे, मोहन बागूल, जोगेंद्र पाथरे आदींनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; भारतात नोंदवलेला पहिलाच प्रकार, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT