fraud Crime News esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : क्रेडिट कार्ड चालू करण्याच्या बहाण्याने एकाची लाख रुपयाची फसवणूक

-

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस (जि. नाशिक) : क्रेडिट कार्ड बंद पडले असून ते पुन्हा चालू करून देण्याचे सांगत खात्यातून संशयित याने ९९ हजार ३२३ रुपये ट्रान्स्फर करत सुमारे एक लाख रुपयाची फसवणूक केली. चांदवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of one lakh rupees on pretext of opening credit card Nashik Fraud Crime)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

चांदवड शहरातील फुलेनगर मधील रहिवासी बबन सोनवणे यांच्या मोबाईलवर संशयित याने संपर्क करत तुमचे क्रेडीट कार्ड बंद असून ते चालू करण्यासाठी सांगितले.

त्यासाठी मोबाईलवर पाठविलेल्या लिंकवर जाण्याचे सांगत त्यांच्या कार्डची संपूर्ण माहिती घेत भामट्याने त्यांच्या खात्यातून १४ हजार १८९ रुपये सात वेळा काढत सोनवणे यांची ९९ हजार ३२३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT