Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : एक कोटीचे कर्ज काढून देतो, असे सांगून कर्जापोटी ३२ लाख रुपये घेतल्याची घटना मनमाडला घडली असून, या प्रकरणी मनमाड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. (Fraud with lure of loan waiver Nashik Crime)

याप्रकरणी मुराद हरून शेख यांनी इरफान उस्मान सय्यद (रा. नाशिक) यांच्याविरोधात मनमाड पोलिसांत फिर्याद दिली. संशयिताने शेख यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक कोटीचे कर्ज काढून देतो, असे आमिष दाखवून त्यासाठी त्यांच्याकडून टप्प्याटप्याने बँक अकाउंटद्वारे १६ लाख रुपये तसेच रोख स्वरूपात १६ लाख अशी एकूण ३२ लाख एवढी रक्कम घेतली व कर्ज काढून न देता सदर रक्कम परत न करता त्या पैशांचा अपहार केला.

तसेच फिर्यादींनी कर्जासाठी बँकेत देण्यासाठी सिक्युरिटी म्हणून दिलेला कोरा धनादेश स्वतःचे नावे टाकून वटवण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT