नाशिक

ठाकरे हॉस्पिटलच्या वर्धापन निमित्त गर्भवती महिला व नवजात शिशूंना मोफत ड्रेस वाटप

CD
NVL26B01136 देवपूर : गर्भवती महिला व नवजात शिशूंना मोफत ड्रेसचे वाटप करताना डॉ. कीर्ती ठाकरे, डॉ. योगेश ठाकरे यांच्यासह उज्वला ठाकरे, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. अभय शिनकर, डॉ. विशाल पाटील. ------- गर्भवती महिला, नवजात शिशूंना ड्रेसचे वाटप सेवाभावाचा जागर जपणारा ठाकरे दाम्पत्याचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : देवपूर धुळे येथील ठाकरे हॉस्पिटलच्या १८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. कीर्ती ठाकरे आणि डॉ. योगेश ठाकरे यांच्या वतीने धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिला व नवजात शिशूंना मोफत ड्रेसचे वाटप करण्यात आले. आरोग्यसेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या वेळी धुळे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती उज्वला ठाकरे, सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी सोनवणे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. अभय शिनकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. दिनेश दहिते, डॉ. विवेक जाधव आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. समीर शेख उपस्थित होते. हॉस्पिटलच्या वतीने डॉ. नरेंद्र पाटील, मनोज घोडके, सचिन भावसार, कुणाल परदेशी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT