Kusumtai Gaikwad esakal
नाशिक

Nashik News : स्वातंत्र्य सेनानी, कॉम्रेड कुसुमताई गायकवाड यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कुसुमताई माधवराव  गायकवाड यांचे आज मनमाड येथे निधन झाले. त्या ९७ वयाच्या होत्या. स्वातंत्र्य सैनिक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जेष्ठ नेत्या होत्या. (Freedom fighter Comrade Kusumtai Gaikwad passed away at age of 97 Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कुसुमताई गायकवाड या ९७ वर्षाच्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते,  खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या पत्नी होत. बाबूजी हयात नसले तरी त्यांच्या चळवळीचा, लढ्याच्या अनेक आठवणींचा खजिना त्यांच्या जवळ होताच परंतु त्यांनी देखील त्या चळवळीत प्रत्येक सहभाग घेत होता.

भाकप नेते कॉ. माधवराव गायकवाड यांना त्यांनी  आयूष्यभर साथ दिली. संयुक्त महाराष्ट्र लढा, खंडकरी शेतकरी, सहकार, नगर पालिका, रेल्वे आशा विविध चळवळीत ७५ वर्ष योगदान देणाऱ्या कॉम्रेड माधवराव गायकवाड (बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य त्यांनी नेटाने पुढे नेले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी साधना गायकवाड या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT