Rajwada Decoration esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: मुंबई नाका मित्रमंडळ साकारतेय राजवाडा

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : मुंबई नाका युवक मित्रमंडळाचे गणेशोत्सवाचे ५२ वे वर्ष आहे. युवक मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला शिवसेनाप्रमुख (स्व) बाळासाहेब ठाकरे, (स्व) आनंद दिघे यांनी भेट दिली आहे.

यंदाही विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा युवक मित्रमंडळाचा मानस आहे. मुंबई नाका युवक मित्रमंडळ वर्षभरात लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिरे आयोजित करीत असते. (Ganeshotsav 2023 Rajwada decoration by Mumbai Naka Mitramandal nashik)

आतापर्यंत हजारो लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या शिबिरातून लाभ झाला आहे. गणशोत्सवात मंडळाची मूर्ती शंभर वर्षे टिकेल, अशी बनविण्यात आली असून पेटंट करण्यात आली आहे. मूर्तीवर ३५ किलो चांदी, ५० तोळे सोन्याचे आभूषणे परिधान करण्यात येतात.

मंडळ दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून आरती करण्याचा मान देते. महाप्रसादासह विविध उपक्रम गणेशोत्सव काळात राबविले जातात. मुंबई नाक्यावर यंदा युवक मित्रमंडळाने ३० बाय ४० फुटाचा राजवाडा साकारला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रतिकृती पूर्ण झाल्यानंतर गणेशोत्सवात नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राजवाडा ठरणार आहे. अशी माहिती मुंबई नाका युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण मोटकरी यांनी दिली.

मंडळाची वैशिष्ट्ये

-हजारो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

-३० बाय ४० फुटाचा साकारला राजवाडा

- गणेशमूर्तींचे पेटंट, विविध सामाजिक उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT