Leopard Attack esakal
नाशिक

धुमोडीत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

कुणाल संत

नाशिक : धुमोडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने (Leopard) हल्ला करून ठार (Death) केले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. (girl killed in leopard attack in Dhumodi Nashik News)

ऋचिता एकनाथ वाघ असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ऋचिता आपल्या घराजवळ उभी असताना, घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला व तिला जंगलाच्या दिशेने ओढून नेले. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व जंगलात मुलीचा शोध सुरू केला. रात्री अकराला ऋचिता हिचा मृतदेह गावपासून एक किलोमीटर आत एका झुडपात मिळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT