नाशिक

चौघांची बिनविरोध निवड

CD
फोटो -NSK26H35035 नाशिक : गोदावरी अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झालेल्या नीलिमा पवार, ज्ञानेश्वर भोसले, अशोक मोगल पाटील आणि चेतन कारे यांच्यासह अध्यक्षा अमृता पवार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार आदी. गोदावरी अर्बन बँकेच्या संचालकपदी चौघांची निवड ----------------------- पवार, भोसले, पाटील, कारेंचा समावेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., नाशिकच्या संचालक मंडळातील रिक्त झालेल्या जागांसाठी चार संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक स्वप्निल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १३) बँकेच्या मुख्य कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत संचालक पदावर नीलिमा पवार, ज्ञानेश्वर भोसले, अशोक मोगल पाटील आणि चेतन कारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी मोरे यांनी जाहीर केले. या प्रसंगी बँकेच्या अध्यक्षा आर्कि. अमृता पवार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार, संचालक सुरेश पाटील, दत्तात्रय पिंगळे, डॉ. तानाजी कानडे, मनोहर देवरे, अनिल भालेराव, रावसाहेब कोशिरे, विवेक तांबे, अनिता भामरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गव्हाणे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

CNG Price Hike: मुंबईत १५ दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ; नवा दर किती? रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार?

Latest Marathi News Live Update: काझीरंगातील भीषण अपघातात २ वर्षांचा चिमुरडा बचावला; आई-वडिलांचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT