Shasan Aplya Dari  esakal
नाशिक

Shasan Aplya Dari: शासन आपल्या दारी उपक्रमासाठी 10 हजार लाभार्थी जमविण्याचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा

Shasan Aplya Dari : राज्य शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम नाशिकमध्ये येत्या शनिवारी (ता. १५)आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी नाशिक महापालिकेला दहा हजार लाभार्थी जमविण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याने त्या अनुषंगाने महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे. (Government aims to mobilize 10 thousand beneficiaries for Shasan Aplya Dari initiative nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य शासनाच्या वतीने १५ जुलैला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या साठी नुकतीच बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला देखील उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. जिल्ह्यातून एकूण ४० हजार लाभार्थी एकत्र केले जाणार आहे. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात तहसील कार्यालयासह दहा हजार लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महापालिकेचा समाज कल्याण विभाग, महिला बालकल्याण विभाग गर्दी जमविण्याच्या कामाला लागले आहे. लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळावर आणण्यासाठी सिटी लिंक कंपनीच्या ११७ बस तैनात केल्या जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT