नाशिक

हातपंप दुरुस्तीची मागणी

CD
NGL26B04130 शिंदखेडा : हातपंप दुरुस्तीचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देताना कल्याण बागल, वासुदेव शिंदे. -------- निमगूळमधील हातपंपाची दुरुस्ती करा शिवसेना पदाधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. २७ : शिंदखेडा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावात हातपंप आहेत. मात्र, त्याची परिस्थिती पाहता ते बहुतेक बंद स्थितीत आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पाण्याचा संभाव्य परिस्थितीला सामना करण्यासाठी गावातील हातपंप दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना धुळे जिल्हा उपसंघटक कल्याण बागल यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी निमगूळसह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून नवीन हातपंप बसविण्यासह नादुरुस्त पडलेल्या हातपंपाची तत्काळ दुरुस्तीच्या सूचना द्याव्यात. तसेच, शेतात काहीवेळा भारनियमन असते. त्यामुळे गावात उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय हातपंपाने होऊ शकते. तसेच, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होण्याची दाट शक्यता आहे. पूर्व नियोजन म्हणून तत्काळ हातपंप दुरुतीचे करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक कल्याण बागल यांनी गटविकास अधिकारी स्मृती करांडे यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत ते पुण्यात राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र... मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

Britannia News: तुम्हीही ब्रिटानियाचा ब्रेड खाता? ‘100% Whole Wheat’ दाव्यामुळे कंपनीला 1 लाखांचा दंड!

IND vs NZ 3rd T20I Live: १४ चेंडू फिफ्टी, ३० चेंडूंत शतक! भारताची वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी; अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी यांनी पेटवले रान...

Latest Marathi News Live Update : मराठवाडा पदवीधर अपडेट; सतीश चव्हाण 13 मतांनी आघाडीवर, आतापर्यंत 100 पोस्टल मतांची मोजणी

Pune Crime: पुण्यात बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर; रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २.८६ लाखांचा ऐवज चोरीला

SCROLL FOR NEXT