Cancer
Cancer esakal
नाशिक

Nashik News :एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरला बहुमान; ‘ARIS’ परिषदेत गौरव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे व्‍यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी ॲन्ड रोबोटिक सर्व्हीसेस डॉ. राज नगरकर यांना राष्ट्रीय परिषदेत सन्‍मानित केले आहे. (HCG manavata Cancer Centre awarded Certificate Center of Excellence in Robotic Innovative Surgery at 'ARIS' Conference Nashik news)

त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली कर्करोगग्रस्‍त रुग्‍णांच्‍या दुःखावर फुंकर घालत उपचारासाठी सज्‍ज असलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरला राष्ट्रीय स्‍तरावरील बहुमान प्रदान केला आहे. गोवा येथे झालेल्‍या ‘एआरआयएस’ परिषदेत एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरला सर्टिफिकेट ॲज सेंटर ऑफ एक्‍सलन्‍स इन रोबोटिक ॲन्ड इनोव्हेटिव्ह सर्जरी बहुमान प्राप्त झाला आहे.

आजवर केलेल्‍या विक्रमी रोबोटिक शस्‍त्रक्रियांची दखल घेताना डॉ. नगरकर व त्‍यांच्‍या टीमचा पुन्‍हा एकदा राष्ट्रीय स्‍तरावर छाप पडली आहे.

याबाबत माहिती देताना एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे व्‍यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी ॲन्ड रोबोटिक सर्व्हीसेस डॉ. राज नगरकर म्‍हणाले, जागतिक स्‍तरावरील व अत्‍याधुनिक आरोग्‍यसेवा रास्‍त दरांमध्ये उपलब्‍ध करून देण्याचा आमचा दृष्टिकोन राहिला आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

तंत्रज्ञान व नाविन्‍यपूर्णतेची कास धरल्‍याने आमचे ध्येय साध्य होत असून, नाशिकसारख्या शहरात आम्‍ही जागतिक दर्जाच्‍या आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध केलेल्‍या आहेत. वैद्यकीय संशोधनात रोबोटिक शस्‍त्रक्रिया हे पुढील पाऊल आहे.

तंत्रज्ञान व नवसंशोधन आत्‍मसात करताना, आम्‍ही आमच्‍यातील कौशल्‍ये वृद्धींगत करत सर्वोत्तम पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. स्‍थानिक रुग्‍णापासून आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील रुग्‍णाला दर्जेदार आरोग्‍य सुविधा पुरविण्यासाठी आम्‍ही कटिबद्ध आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील आमच्‍या वाटचालीत नेहमीच तंत्रज्ञान व नवसंशोधन (इनोव्‍हेशन) शाखांना महत्त्व दिले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT