health department recruitment exam Nashik
नाशिक

नाशिक : आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थी संतप्त

सकाळ डिजिटल टीम

health department recruitment exam नाशिक : आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. प्रश्न पत्रिकेत गोंधळ असल्याचा परीक्षार्थींनी आरोप केला आहे. शहरातील केटीएचएम महाविद्यालय परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी आक्रमक होत ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.

या परीक्षेत अपेक्षित विषयसोडून दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप परिक्षार्थीं केला आहे, शहरातील गंगापूररोडवरील के टी एच एम महाविद्यालयात हा प्रकार घडला. दुपारच्या सत्रातील परीक्षा न होऊ देण्याची भूमिका उमेदवारांनी घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली, त्यांनंतर परीक्षा केंद्रावर पोलिस अधिकारी दाखल झाले.

दरम्यान सकाळच्या सत्रात गिरणारे येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती उमेदवारांनी दिली. यामुळे ही परीक्षा रद्द करून MPSC मार्फत परीक्षा घ्यावी अशी मागणी यावेळी संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT