Nashik Monsoon Rain esakal
नाशिक

Nashik Monsoon Rain: निफाड परिसरात अखेर बरसला जोरदार पाऊस! शेतकरी सुखावला

माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Rain : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर निफाड तालुक्याच्या अनेक भागात आज दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस बरसल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. (Heavy rain in Niphad area monsoon nashik)

दरम्यान निफाडच्या सर्वच भागात खरीपाची धुळधान झाल्याची परीस्थीती आहे. अशातच तीन महिने झाले, तरी निफाडच्या सर्वच नद्या कोरड्याठाक आहेत. जलसाठे देखील संपण्याच्या मार्गावर आहेत तर शेतातील पिके करपु लागली आहेत, असे असताना आजचा पाऊस दिलासा देणारा आहे.

निफाड, नैताळे, उगाव, पालखेड, कुंभारी, नांदुर्डी, चांदोरीसह अन्यही भागात आज पाऊस बरसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"त्याला त्याच्या बायकोची सेवा करायची होती म्हणून.." सचिन पिळगावकरांचा सतीश शाह यांच्या मृत्यूबद्दल खुलासा

PM Narendra Modi: प्राणप्रतिष्ठेनंतर आता 'ध्वजारोहण'! राम मंदिराच्या शिखरावर पीएम मोदी फडकवणार २२ फुटांचा धर्मध्वज

Marathwada: मराठवाड्यातील २२ लाख शेतकरी मदतीविनाच; दिवाळीपूर्वी दिलासा देण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच, याद्या अपलोड करणे बाकी

ऑनस्क्रीन आईच्या साखरपुड्याचं सिम्बा करतोय फोटोशूट, आप्पी आमची कलेक्टर फेम शिवानी आणि साईराजचा Video Viral

Multani Mati In winter: हिवाळ्यात त्वचेवर मुलतानी माती लावावी का? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT