rains in Kasbe Sukene area Sakal
नाशिक

कसबे सुकेणे परिसरात पावसाची दमदार हजेरी

भारत मोगल


कसबे सुकेणे (जि. नाशिक) :
मौजे सुकेणे व परिसरात सोमवारी (ता. २८) पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी (ता. २७) रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. आज सायंकाळी पाचनंतर विजांच्या कडकडाटासह परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसाने पेरणीयोग्य पाऊस झाल्याने आता शेतीकामास गती येणार आहे.

सद्यःस्थितीत परिसरात सोयाबीन, मका या नगदी पिकांसह भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, कोबी या पिकांचेही मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मागील पंधरा दिवसांपासून बळीराजा पावसाकडे नजर लावून बसला होता. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने बळीराजा समाधान व्यक्त करत आहे. पावसामुळे ऊसलागवडीचे प्रमाणदेखील वाढणार आहे.
(Heavy rains in Kasbe Sukene area)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT