death news latest marathi news esakal
नाशिक

उच्चशिक्षित मनोरुग्ण तरुणाची चौथ्या मजल्यावरून उडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिंडोरी रोडवरील व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या मनोरुग्ण तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा तरुण तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत होता. आशिष शरद जाधव (वय १८, रा. राजापूर, ता. दिंडोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. (highly educated psychopaths jumps from fourth floor nashik Latest Marathi News)

तंत्रनिकेतनचे (डिप्लोमा) शिक्षण घेत असलेल्या आशिषच्या मनावर काही परिणाम झाला होता. त्यास दिंडोरी रोडवरील सारस मानस उपचार व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते. २ ऑगस्टला आशिष याने केंद्राच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली.

यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ११ ला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शनिवारी (ता. १३) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत नोंद झाली आहे. सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT