नाशिक

धुळ्यात स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्ये हिंदवेअरच्या एक्सक्लुझिव्ह गॅलरीचा दिमाखदार शुभारंभ

CD
NSK26H33133 धुळे : हिंदवेअर स्मार्ट अप्लायन्सेसच्या एक्सक्लुझिव्ह गॅलरीचे उद्‌घाटन करताना सुभाष देवरे, धरती देवरे, रामकृष्ण खलाणे, सचिन वाळींबे, हिलाल माळी, हनुमानजी वाडीले. ------- धुळ्यात एक्सक्लुझिव्ह गॅलरीचे उद्‌घाटन आधुनिक उपकरणांची भव्य रेंज एकाच छताखाली सकाळ वृत्तसेवा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : शहरातील झाशी राणी चौकातील नामांकित स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्ये हिंदवेअर स्मार्ट अप्लायन्सेसच्या एक्सक्लुझिव्ह गॅलरीचे उद्‌घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ग्राहकांच्या बदलत्या आवडी- निवडी आणि आधुनिक किचनच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेली ही गॅलरी ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्वयंपाकघराला आधुनिक रूप देणाऱ्या हिंदवेअर स्मार्ट अप्लायन्सेस या सुमारे ६५ वर्षांची परंपरा असलेल्या नामांकित ब्रँडच्या गॅलरीत विविध आकार, रंग आणि आकर्षक डिझाइनमधील किचन चिमण्यांचे मॉडेल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासोबतच आधुनिक किचनसाठी उपयुक्त कूकटॉप, बिल्ट-इन मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर हीटर आणि किचन सिंकचेही विविध पर्याय ग्राहकांना एकाच छताखाली पाहता व निवडता येणार आहेत. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, धरती देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, हिंदवेअर स्मार्ट अप्लायन्सेसचे डीजीएम सचिन वाळींबे, हिलाल माळी, हनुमानजी वाडीले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. संचालक गंगाधर माळी व संदीप माळी यांनी ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाची दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या एक्सक्लुझिव्ह गॅलरीची सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : रावण दहनाच्या कार्यक्रमाला दिल्लीच्या रामलीला मैदानात PM मोदींची हजेरी

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

Dussehra History : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा कसा साजरा व्हायचा? इतिहासातील रंजक गोष्टी!

SCROLL FOR NEXT